एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२६

(Source: ECI/ABP News)

Malegaon : जमिनीच्या वादातून मालेगावमध्ये गोळीबार, माजी महापौर आणि माजी आमदार वादाच्या भोवऱ्यात

जमिनीच्या वादातून मालेगाव मध्ये गोळीबार झाल्याची घटना घ़डल्याने खळबळ उडाली आहे.मालेगाव शहरालगत असलेल्या म्हाळदे जवळ असलेल्या सवंदगाव शिवारातील जमिनीच्या वादातून एमआयएम चे माजी महापौर विद्यामान नगरसेवक अब्दुल मलिक युनूस ईसा आणि माजी आमदार रशीद शेख यांचे बंधू खलील(दादा)शेख यांच्यात शाब्दिक चकमक होऊन दोघांचे समर्थक एकमेकांच्या अंगावर धावून गेले आणि जमिनीवरील शेडची नासधूस करण्यात आली यावेळी गोळीबार सुध्दा करण्यात आला मात्र सुदैवाने यात कोणी जखमी झाले नाही.यात दोन राऊन्ड फायरींग झाल्याच बोलले जात आहे.पोलिसांना याची माहिती मिळताच अप्पर पोलिस अधिक्षक चंद्रकांत खांडवी यांच्यासह पोलिस अधिकारी घटनास्थळी पोहचले.त्यानंतर घटनास्थळावरुन काही लोक पळून गेल.दुपारच्या सुमारास ही घटना घडली असली तरी रात्री उशिरा पर्यंत पवारवाडी पोलिस स्थानकात परस्पर विरोधी गुन्हा दाखल करण्याच काम सुरु होते. 

आणखी पाहा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Raj Thackeray On Nasrapur Bhor Case: नसरापूर प्रकरणावर राज ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, सरकारने आरोपीला हालहाल करुन संपवा!
नसरापूर प्रकरणावर राज ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, सरकारने आरोपीला हालहाल करुन संपवा!
Solapur Crime Balasaheb Sarvade Case: मनसे कार्यकर्ते बाळासाहेब सरवदे प्रकरणात मोठी अपडेट, नगरसेविका शालन शिंदेचा जामीन अर्ज फेटाळला; कोर्टात नेमकं काय घडलं?
मनसे कार्यकर्ते बाळासाहेब सरवदे प्रकरणात मोठी अपडेट, नगरसेविका शालन शिंदेचा जामीन अर्ज फेटाळला; कोर्टात नेमकं काय घडलं?
Pune Nasrapur Bhor Crime: आधीच्या प्रकरणातून निर्दोष सुटताच पहिले ते काम केलं; नसरापूर अत्याचारमधील आरोपीबाबत धक्कादायक माहिती
आधीच्या प्रकरणातून निर्दोष सुटताच पहिले ते काम केलं; नसरापूर अत्याचारमधील आरोपीबाबत धक्कादायक माहिती
Pune Crime News: प्रमोशन झालं, मुंबईत पोस्टिंगही मिळाली पण शेवटच्या दिवशीच्या कृत्यानं सगळंच हिरावलं; API वैशाली तोटेवार सस्पेंड; कार्यमुक्तीचा आदेशही रद्द
प्रमोशन झालं, मुंबईत पोस्टिंगही मिळाली पण शेवटच्या दिवशीच्या कृत्यानं सगळंच हिरावलं; API वैशाली तोटेवार सस्पेंड; कार्यमुक्तीचा आदेशही रद्द

व्हिडीओ

Ramdas Athwale on Bengal Election : ममता दीदींनी बंगालला कंगाल केलं, रामदास आठवलेंची खोचक टीका
Mamata Banerjee : तीन तास मतदान केंद्रावरच थांबल्या, बाहेर येताच ममता दीदींचा संताप; भाजपवर आरोप!
CM Devendra Fadnavis on Mamata Banerjee : पोरीबर्तन नाही, महापोरीबर्तन; फडणवीसांची ममता दीदींवर टीका
West Bengal Election Result : पश्चिम बंगालमध्ये भाजपचा विजय कसा झालं?
Sunetra Pawar Baramati Victory: बारामतीतील पोटनिवडणुकीतील विक्रमी विजयानंतर सुनेत्रा पवार भावूक

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Janhavi Kapoor Wedding: जान्हवी कपूर लाँग टाईम बॉयफ्रेंडसोबत लग्न करणार? नक्की खरं काय? वडील बोनी कपूर म्हणाले...
जान्हवी कपूर लाँग टाईम बॉयफ्रेंडसोबत लग्न करणार? नक्की खरं काय? वडील बोनी कपूर म्हणाले...
Bhor Accident News: भोरमध्ये भीषण अपघात; एसटी बस अन् इको कारची समोरासमोर धडकले; एकाचा जागीच मृत्यू, काही प्रवासी गंभीर जखमी
भोरमध्ये भीषण अपघात; एसटी बस अन् इको कारची समोरासमोर धडकले; एकाचा जागीच मृत्यू, काही प्रवासी गंभीर जखमी
Pune Crime Nasrapur: मोठी बातमी: नसरापूरमधील मुलीचा पोस्टमार्टम रिपोर्ट समोर, अंगावर काटा आणणारी माहिती, नराधमाने तोंडात....
नसरापूरमधील मुलीचा पोस्टमार्टम रिपोर्ट समोर, अंगावर काटा आणणारी माहिती, नराधमाने तोंडात....
Pune Nasrapur Bhor Crime: छातीवर वळ, तोंडात मोजा...; नसरापूर प्रकरणातील पीडितेच्या शवविच्छेदन अहवालामध्ये काय काय?
छातीवर वळ, तोंडात मोजा...; नसरापूर प्रकरणातील पीडितेच्या शवविच्छेदन अहवालामध्ये काय काय?
Tamil nadu Election Result 2026 Thalapathy Vijay: मुलींच्या लग्नासाठी सोनं, विद्यार्थ्यांना 15 हजार, शेतकऱ्यांचं सगळं कर्ज माफ; विजय थलपतीने 7 आश्वासनांनी तामिळनाडूच्या राजकारणाचा डीएनएच बदलला
मुलींच्या लग्नासाठी सोनं, विद्यार्थ्यांना 15 हजार, शेतकऱ्यांचं सगळं कर्ज माफ; विजय थलपतीने 7 आश्वासनांनी तामिळनाडूच्या राजकारणाचा डीएनएच बदलला
Thalapathy Vijay TVK Win Jofra Archer Tweet Viral: थलपती विजयच्या प्रचंड मोठ्या विजयाचं गुपित उलगडलं? जोफ्रा आर्चरच्या 10 वर्षांपूर्वीच्या ट्वीटनं लक्ष वेधलं
थलपती विजयच्या प्रचंड मोठ्या विजयाचं गुपित उलगडलं? जोफ्रा आर्चरच्या 10 वर्षांपूर्वीच्या ट्वीटनं लक्ष वेधलं
MI vs LSG : रोहित शर्माचं कमबॅक आणि मुंबई इंडियन्स विजयाच्या रुळावर परतली, लखनौवर  6 विकेटनं दणदणीत विजय 
रोहित शर्माचं कमबॅक आणि मुंबई इंडियन्स विजयाच्या रुळावर परतली, लखनौवर  6 विकेटनं दणदणीत विजय 
Himanta Biswa Sarma : आसाममध्ये भाजपची हॅट्रिक, हेमंत बिस्वा सरमा यांचं राजकीय वजन वाढलं
आसाममध्ये भाजपची हॅट्रिक, हेमंत बिस्वा सरमा यांचं राजकीय वजन वाढलं
Embed widget