एक्स्प्लोर
"शिवसेनेच्या शाखाप्रमुखांची गाडी प्रदीप शर्मा यांनी मनसुख यांच्या हत्येत वापरली" : किरीट सोमय्या
मुंबई : नेहमीच वादाच्या भोवऱ्यात असलेले एन्काऊंटर स्पेशलिस्ट प्रदीप शर्मा यांना आज एनआयएने (NIA) अटक केली आहे. मनसुख हिरण हत्या प्रकरणात पुरावे नष्ट करणे आणि या कटात सहभागी असल्याचा आरोप लावत त्यांना आज एनआयएने अटक केली आहे. त्याच बरोबर अजून दोघांना या प्रकरणी अटक करण्यात आली असून आता या प्रकरणात एकूण 10 लोकांना अटक करण्यात आली आहे.
क्राईम
पैसे मागितले, काही उर्दुमध्ये बोलत होते; कुर्ला तरुण-तरुणी मारहाण प्रकरणावर प्रत्यक्षदर्शी महिलेची धक्कादायक माहिती, VIDEO
Kurla Phoenix Mall Garden : कुर्ल्यात जिथे तरुण तरुणीला मारहण, तिथलं हादरवणारं वास्तव
Dawood house in Mumbai: अंडरवर्ल्ड डॉन दाऊदच्या मुंबईतील घरावर हातोडा पडला तो क्षण, आकाशात ड्रोनच्या घिरट्या, कडेकोट पोलीस बंदोबस्त
बॉलिवूडमधली पहिली सुपारी ते टायगर श्रॉफवर गोळीबार, VIDEO
मुलगा आणि वडिलांमध्ये नेमका वाद काय होता, तपासातून कारण काय समोर आलं?; DCP नवले यांनी A टू Z सांगितलं!
आणखी पाहा





















