एक्स्प्लोर
Vasai : अल्पवयीन गतीमंद मुलीवर अत्याचार, आरोपीनं नशेच्या नादात कृत्य केल्याचं समोर, वसईत गुन्हा दाखल
वसईत अल्पवयीन गतिमंद मुलीवर अत्याचार करण्यात आला आहे. नराधमांनी पीडितेला जबरदस्ती दुचाकीवर बसवून अज्ञात स्थळी नेऊन अत्याचार केले. वालीव पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये 7 सप्टेंबरची ही घटना आहे.
आणखी पाहा
Advertisement
Advertisement

एबीपी माझा वेब टीम
Opinion


















