एक्स्प्लोर
Dawood Ibrahim वर भारताकडून 25 लाख तर संयुक्त राष्ट्राकडून 200 कोटींचं इनाम
भारताचा सर्वात मोठा शत्रू आणि मुंबईचा गुन्हेगार डॉन दाऊदच्या इब्राहिमच्या डोक्यावर २५ लाखांचं इनाम जाहीर केलंय.. ज्या दाऊसंयुक्त राष्ट्राकडून
२०० कोटींचं इनाम जाहीर करण्यात आलंय.. त्या दाऊदवर भारताने २५ लाखांचं इनाम जाहीर केलंय.कुख्यात गुन्हेगारांची माहिती देण्यासाठी एनआयएनं या बक्षिसांची घोषणा केलीय.. या सर्वांवर मुंबईत बॉम्बस्फोट घडवण्याशिवाय इतर गंभीर स्वरुपाचे गुन्हे आहेत.. पाहुयात..
आणखी पाहा























