एक्स्प्लोर
अरबी समुद्रातील 3 बोटीतून 4 हजार900 कोटींचं ड्रग्ज, AK 47 रायफल्स जप्त; तटरक्षक दलाची थरारक कारवाई
अरबी समुद्रात तटरक्षक दलाने कारवाई करून मोठ्या घातपाताचा डाव उधळला. संशयित नौकेला घेराव घालून जवळपास 4900 कोटी रुपयांचा अंमली पदार्थांचा साठा, एके 47 रायफल आणि 1 हजार जिवंत काडतुसे जप्त केली. लक्षद्वीपजवळील मिनीकॉय येथे ही कारवाई करण्यात आली.
आणखी पाहा

नरेंद्र बंडबे
Opinion






















