एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Anvay Naik Case प्रकरणी अर्णब गोस्वामींविरोधात आरोपपत्र, उद्या अलिबाग सत्र न्यायालयात सुनावणी
अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणात रायगड पोलिसांनी अलिबाग दंडाधिकारी न्यायालयात शुक्रवारी आपलं आरोपपत्र दाखल केलं आहे. अलिबाग पोलिसांनी दाखल केलेल्या गुन्ह्यानुसार यात रिपब्लिक टिव्हीचे सर्वोसर्वा अर्णब गोस्वामींसह कंत्राटदार फिरोझ शेख आणि नितेश सारडा या दोन आरोपींविरोधात याप्रकरणी आत्महत्येला प्रवृत्त केल्याबद्दल आरोप लावण्यात आले आहेत. या आरोपपत्रात रायगड पोलीसांकडनं एकूण 65 साक्षीदारांचे जबाब नोंदवण्यात आले आहेत. कायदेशीर प्रक्रियेनुसार खटला वर्ग होताना हे आरोपपत्र आता अलिबाग सत्र न्यायालयाकडे सोपवलं जाईल. तिथं आरोप निश्चितीची प्रक्रिया पार पडेल, ज्यासाठी अर्णब गोस्वामींसह अन्य दोन आरोपींची उपस्थिती अनिवार्य राहील.
क्राईम
![Murlidhar Mohol Appeal voting : मतदानाचा हक्क बजावा, मुरलीधर मोहोळांकडून नागरिकांना आवाहन](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/05/13/045dde222d51295458f7bc24f04256131715570541520976_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=470)
Murlidhar Mohol Appeal voting : मतदानाचा हक्क बजावा, मुरलीधर मोहोळांकडून नागरिकांना आवाहन
![Pune Crime : पुण्यात मुलीवर कोयताने हल्ल्याचा केला प्रयत्न : ABP Majha](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/04/02/a68747bc3980fd9173bf57a46033faf21712032027812327_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Pune Crime : पुण्यात मुलीवर कोयताने हल्ल्याचा केला प्रयत्न : ABP Majha
![Crime Superfast News : राज्यभरातील क्राईम बातम्यांचा सुपरफास्ट आढावा : 07 March 2024](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/03/07/68fbf3240e0b49b794e6857febb2f2861709826348996261_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Crime Superfast News : राज्यभरातील क्राईम बातम्यांचा सुपरफास्ट आढावा : 07 March 2024
![Crime Superfast News : राज्यभरातील क्राईम बातम्यांचा सुपरफास्ट आढावा : 06 March 2024](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/03/06/8ff4b461cc6c99854d9d0f1c9522825a1709747707754261_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Crime Superfast News : राज्यभरातील क्राईम बातम्यांचा सुपरफास्ट आढावा : 06 March 2024
![Hingoli Triple Crime Case : आधी गोळ्या दिल्या नंतर रॉडनं मारलं; नराधमानं आई..वडील..भावालाच संपवलं!](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/01/16/177e26820bd60ba586a600d762721f761705429364287261_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Hingoli Triple Crime Case : आधी गोळ्या दिल्या नंतर रॉडनं मारलं; नराधमानं आई..वडील..भावालाच संपवलं!
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
टेलिव्हिजन
क्राईम
पुणे
Blog
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
Advertisement