एक्स्प्लोर

#BlackMagic मंत्री एकनाथ शिंदेंच्या जीवाला धोका निर्माण होण्यासाठी पालघरमध्ये जादूटोणा, दोघांना अटक

राज्याचे नगरविकास मंत्री ठाण्याचे पालकमंत्री शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या जीवास धोका होण्यासाठी अघोरी प्रथा करणाऱ्या दोघांना बोईसर स्थानिक गुन्हे शाखेने अटक केलीय. जव्हार पोलीस ठाण्याच्या हद्दीतील विक्रमगड मधील कऱ्हे तलावली येथून एका घरातून दोघांना ताब्यात घेतलं असून हे दोन्ही मांत्रिक हे एकनाथ शिंदे यांच्या फोटोवर जादू टोना आणि अघोरी प्रथा करत होते. कृष्णा बाळू कुरकुटे आणि संतोष मगरु वारडी अशी आरोपींची नाव असून त्यांच्यावर जव्हार पोलीस ठाण्यात भांदवी कलम 420, 34 फसवणूक आणि महाराष्ट्र नरबळी , अमानुष अनिष्ठ अघोरी प्रथा, जादू टोना प्रतिबंध अधिनियम 2013 च्या कलम 2(1)(ख), (2) (3), 3 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या बाबत पालघर मधील शिवसेनिकांकडून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.

क्राईम व्हिडीओ

Ketan Agrwal Case Special Report:लग्नासाठी पळून न जाता सिया आणि तिच्या बॉयफ्रेंडने केतनला का संपवलं?
Ketan Agrwal Case Special Report:लग्नासाठी पळून न जाता सिया आणि तिच्या बॉयफ्रेंडने केतनला का संपवलं?
आणखी पाहा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Ketan Agrawal Case : सिया गोयल 'फाशीच्या फंद्या'पर्यंत पोहोचणार, आरोपीच्या दुकानातील नोकर झाला 'माफीचा साक्षीदार', 18 जूनचा क्राईम प्लॅन उघड करणार
सिया गोयल 'फाशीच्या फंद्या'पर्यंत पोहोचणार, आरोपीच्या दुकानातील नोकर झाला 'माफीचा साक्षीदार', 18 जूनचा क्राईम प्लॅन उघड करणार
Pune Crime : 'साप आला म्हणून आधीच धक्का दिला होता...' लोहगड केस प्रकरणी केतनच्या वडिलांचा सियाच्या कुटुंबावर संशय; सखोल चौकशीची मागणी
'साप आला म्हणून आधीच धक्का दिला होता...' लोहगड केस प्रकरणी केतनच्या वडिलांचा सियाच्या कुटुंबावर संशय; सखोल चौकशीची मागणी
Mumbai Local Train : लोकल ट्रेनचा दरवाजा बंद करण्यावरून वाद, 22 वर्षीय मयंकवर सपासप वार करून संपवलं, माथेफिरू कुर्ल्यात सापडला
लोकल ट्रेनचा दरवाजा बंद करण्यावरून वाद, 22 वर्षीय मयंकवर सपासप वार करून संपवलं, माथेफिरू कुर्ल्यात सापडला
Kalyan Crime News: टोमॅटो देण्याचे आमिष अन् 50 वर्षांच्या नराधमाने 7 वर्षांच्या चिमुरडीसोबत नको ते केलं; अवघ्या दोन दिवसांत दुसरी विकृत घटना, कल्याण हादरलं
टोमॅटो देण्याचे आमिष अन् 50 वर्षांच्या नराधमाने 7 वर्षांच्या चिमुरडीसोबत नको ते केलं; अवघ्या दोन दिवसांत दुसरी विकृत घटना, कल्याण हादरलं

व्हिडीओ

Mumbai Waterlogging Special Report: सालाबादप्रमाणे मुंबईची तुंबई; पालिका कर्मचाऱ्यांची रात्रभर धावपळ
BMC Manhole Reality Check Special Report : मुंबईत पावसाचा पहिलाच तडाखा अन् पालिकेची नाचक्की!
Ketan Agrwal Case Special Report:लग्नासाठी पळून न जाता सिया आणि तिच्या बॉयफ्रेंडने केतनला का संपवलं?
Maharashtra Politics Special Report:सभागृहाबाहेर कट्टर विरोधकांमध्ये शेकहँड, तर मित्रांमध्येच जुंपली
Pune Ketan Agarwal Case : कॅफेत कसा रचला प्लॅन? पुण्यातील प्रकरणाची INSIDE STORY

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Venezuela Earthquake: व्हेनेझुएलात दोन शक्तिशाली भूकंप, इमारती पत्त्यासारख्या कोसळल्या, 10 हजार लोकांचा मृत्यू झाल्याची भीती
व्हेनेझुएलात दोन शक्तिशाली भूकंप, इमारती पत्त्यासारख्या कोसळल्या, 10 हजार लोकांचा मृत्यू झाल्याची भीती
Tukaram Mundhe : हॉटेलवाल्यांनो सावधान! किचनमध्ये झुरळ, पाल दिसली तर खैर नाही; व्हेज-नॉनव्हेज वेगवेगळं ठेवावं, किचन कसं असावं? तुकाराम मुंढेंनी नियमांचा पाढाच वाचला
हॉटेलवाल्यांनो सावधान! किचनमध्ये झुरळ, पाल दिसली तर खैर नाही; व्हेज-नॉनव्हेज वेगवेगळं ठेवावं, किचन कसं असावं? तुकाराम मुंढेंनी नियमांचा पाढाच वाचला
Maharashtra Live blog updates:‘ऑपरेशन टायगर’ मोहिमेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची शिष्टाई
Maharashtra Live blog updates:‘ऑपरेशन टायगर’ मोहिमेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची शिष्टाई
ICC Ranking: आयसीसी रँकिगमध्ये कॅप्टन गिल दुसऱ्या क्रमांकावर, ईशान किशनची थेट हनुमान उडी अन् तिकडं न्यूझीलंडच्या गोलंदाजानं तब्बल 36 वर्षांनी इतिहास रचला!
आयसीसी रँकिगमध्ये कॅप्टन गिल दुसऱ्या क्रमांकावर, ईशान किशनची थेट हनुमान उडी अन् तिकडं न्यूझीलंडच्या गोलंदाजानं तब्बल 36 वर्षांनी इतिहास रचला!
Bandra Football Ground : वांद्र्यातील फुटबॉल मैदानही अखेर व्यावसायिकांच्या घशात, मैदानावर 'एक्झिबिशन सेंटर' उभारण्यास महापालिकेची मंजुरी
वांद्र्यातील फुटबॉल मैदानही अखेर व्यावसायिकांच्या घशात, मैदानावर 'एक्झिबिशन सेंटर' उभारण्यास महापालिकेची मंजुरी
operation Tiger Devendra Fadnavis: एकनाथ शिंदेंकडून वारंवार प्रयत्न पण यश येईना, देवेंद्र फडणवीसांनी एक शब्द दिला अन् ऑपरेशन टायगर यशस्वी झालं, वाचा इनसाईड स्टोरी
एकनाथ शिंदेंकडून वारंवार प्रयत्न पण यश येईना, देवेंद्र फडणवीसांनी एक शब्द दिला अन् ऑपरेशन टायगर यशस्वी झालं, वाचा इनसाईड स्टोरी
'भाई, माझं काम झालंय, मी परत येतोय..' रिषभ पंतचा पहिला फोन जिगरी दोस्ताला, पण दोनवेळा करूनही उचललाच नाही! आता बापूनं सांगितलं नेमकं घडलं तरी काय?
'भाई, माझं काम झालंय, मी परत येतोय..' रिषभ पंतचा पहिला फोन जिगरी दोस्ताला, पण दोनवेळा करूनही उचललाच नाही! आता बापूनं सांगितलं नेमकं घडलं तरी काय?
Ketan Agrawal Pune Lohagad Death Case: लग्नासाठी पळून न जाता सिया आणि तिच्या बॉयफ्रेंडने केतनला का संपवलं?; पोलिसांना दोघांनी सगळं सांगितलं!
लग्नासाठी पळून न जाता सिया आणि तिच्या बॉयफ्रेंडने केतनला का संपवलं?; पोलिसांना दोघांनी सगळं सांगितलं!
Embed widget