एक्स्प्लोर
Aurangabad Crime : धक्कादायक... चोरीसाठी आलेल्या दरोडेखोरांकडून महिलेवर बलात्कार
औरंगाबादेतून धक्कादायक बातमी... चोरीसाठी गेलेल्या दरोडेखोरांनी 2 महिलांवर बलात्कार केल्याची संतापजनक घटना घडली. पैठण तालुक्यातील तोंडीळी गावात हा धक्कादायक प्रकार घडलाय. सध्या घटनास्थळी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. तर, पीडित महिलेला उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आलंय. दरोडेखोरांनी वस्तीतील लोकांच्या घरातील रोख रक्कम आणि मोबाईलही पळवले. सहा ते आठ दरोडेखोर असल्याची प्राथमिक माहिती मिळतेय.
आणखी पाहा

नरेंद्र बंडबे
Opinion






















