एक्स्प्लोर
Matheran : माथेरानमध्ये अनोळखी महिलेची निर्घृण हत्या, अंबरनाथच्या 27 वर्षीय महिलेचं शीर धडावेगळं
माथेरानमध्ये अनोळखी महिलेची निर्घृण हत्या करण्यात आलीय. अंबरनाथ येथून आलेल्या २७ वर्षीय महिलेची हत्या करण्यात आलीय. शीर धडावेगळं करुन महिलेची निर्घृण हत्या करुन आरोपी फरार झालाय. माथेरानच्या इंदिरानगर येथील एका खोलीत महिलेचा मृतदेह आढळलाय. महिलेचं कापलेलं शीर घेऊन आरोपी मात्र फरार झालाय.
आणखी पाहा























