एक्स्प्लोर
Kolhapur : कोल्हापूर नदीपात्रात पोते भरून आधारकार्ड सापडली , आधार कार्ड सापडल्याने उडाली खळबळ
कोल्हापूर जिल्ह्यातील इचलकरंजी येथे नदीपात्रात पोते भरून आधारकार्ड सापडली. राष्ट्रसेवा दलाकडून पंचगंगा नदीपात्रात स्वच्छता मोहीम सुरू असताना प्रकार उघडकीस आला. नदी पात्रात आधार कार्ड सापडल्याने उडाली खळबळ आहे.
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
भारत
राजकारण
निवडणूक
महाराष्ट्र























