एक्स्प्लोर
नजरकैदेतल्या चंद्रशेखर आझाद यांचा पुण्याला जाण्याचा निर्धार | मुंबई | एबीपी माझा
घाटकोपरमध्ये दलित पँथरच्या कार्यकर्त्यांनी रास्तारोको केलाय. चंद्रशेखर आझाद यांच्या सभांना परवानगी नाकारल्यानं कार्यकर्ते आक्रमक, मुंबईतल्या पूर्व द्रूतगर्ती मार्गावर हे आंदोलन सुरू झालं. आता नजरकैदेत असलेल्या चंद्रशेखर आझाद यांनी पुण्याला जाण्याचा निर्धार केला आहे. भीम आर्मीचा संस्थापक अध्यक्ष चंद्रशेखर आझाद मालाडच्या एका हॉटेल मध्ये थांबला आहे. त्याच्या दाव्या नुसार पोलिस त्याला हॉटेलच्या बाहेर येऊन देत नाहीत. हॉटेल बाहेर पोलिसांचा मोठा फौजफाटा आहे.
हिंगोली
Hingoli Earthquake : भूकंपामुळे हिंगोलीकर भयभीत, मोकळ्या मैदानावर रात्र काढली जागून
Ramesh Mhatre Special Report : महिला डॉक्टर मारहाण प्रकरणी रमेश म्हात्रेला अटक, माज उतरणार?
Ashwini Bhide Special Report : अश्विनी भिंडेंना शिवसेनेकडून टार्गेट, भाजप-ठाकरे गटाचा एकच सूर
Operation Tiger Special Report : सचिन आलाय आता टीमही येईल, कडूंच्या वक्तव्याचा भाजपला राग
Siya Goyal take to home Pune : बॅग, कपडे, शूज जप्त, घरी नेऊन सिया गोयलची दीड तास कसून चौकशी
आणखी पाहा



















