एक्स्प्लोर
Share Market : पहिल्यांदाच सेन्सेक्स 57 हजार अंकांच्या पार! मुंबई शेअर बाजाराचा नवा विक्रम ABP Majha
मुंबई शेअर बाजारात नवा विक्रम पुन्हा एकदा पाहायला मिळाला. पहिल्यांदाच सेनसेक्स ५७ हजार अंकांच्या पार गेला आहे. शेअर बाजार सुरू होताच १४८ अंकांची उसळी पाहायला मिळाली. मुंबई शेअर बाजाराचा पुन्हा नवा विक्रम पाहायला मिळत आहे.
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
छत्रपती संभाजी नगर
मुंबई
व्यापार-उद्योग
राजकारण























