एक्स्प्लोर
Advertisement
RBI Repo Rate: कर्जाचा हफ्ता महागणार; आरबीआयकडून व्याज दरात वाढ ABP Majha
RBI Hike Repo Rate : आरबीआयने रेपो दरात (RBI Hike Repo Rate) वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. आरबीआयच्या पतधोरण आढावा बैठकीत 50 बेसिस पॉईंटची वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. ही व्याज दरवाढ तात्काळ प्रभावाने लागू होणार असल्याचे आरबीआयचे गर्व्हनर शक्तिकांत दास यांनी सांगितले. आरबीआयच्या या निर्णयामुळे रेपो दर 5.40 टक्क्यांवर गेला आहे.
आरबीआयने रेपो दरात वाढ केल्याने गृह कर्ज, शैक्षणिक, वैयक्तिक, कार कर्ज महागणार आहे. आधीच महागाईशी दोन हात करत असलेल्या सामान्यांवर आणखी भार वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. व्याज दर वाढवल्याने बाजारातील खरेदीवर नियंत्रण येते. त्याच्या परिणामी मागणी आणि पुरवठ्याचे व्यस्त झालेले प्रमाण काही प्रमाणात संतुलित होते. त्यामुळे महागाईला आळा बसण्यास काही प्रमाणात मदत होते.
व्यापार-उद्योग
Suraj Chavan : बुक्कीत टेंगुळ देत सूरज चव्हाण ठरला विजेता
ABP Majha Headlines : 7 PM : 6 September 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
Badlapur Case : बदलापुरमधील आदर्श शाळेत भिवंडी क्राईम ब्रांचचे अधिकारी दाखल
Union Budget 2024 : पायभूत सुविधांसाठी 11 लाख 11 हजार कोटींची तरतूद; भांडवली खर्चात वाढ
Union Budget 2024 : Mobile Charger च्या किंमती 15 टक्क्यांनी कमी होणार : Nirmala Sitharaman
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
मुंबई
क्राईम
पुणे
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement