एक्स्प्लोर

Mobile Recharge New Rules : आता 30 दिवस चालणार मोबाईल रिचार्ज

आता तुमच्या मोबाईलच्या रिचार्ज प्लॅनची व्हॅलिडिटी 28 नव्हे तर 30 दिवसांची असणार आहे.. याआधी रिचार्ज मारल्यानंतर 28 दिवसांची व्हॅलिडिटी मिळायची... पण त्यात आता दोन दिवसांची वाढ करण्यात आलीये... यामुळे आता ग्राहकांना वर्षाला 13 वेळा  नाही तर 12 वेळाच मोबाईल रिचार्ज करावा लागणार आहे.. TRAI चे नवीन नियम काय? जाणून घेऊयात..


सरकारने 'टेलिकॉम कन्झ्युमर प्रोटेक्शन रेग्युलेशन, 2026' लागू केले आहे. यापूर्वी टेलिकॉम कंपन्या 28 दिवसांचा महिना धरून ग्राहकांकडून वर्षातून 13 वेळा रिचार्ज करून घेत असत. मात्र, आता नव्या नियमांमुळे यूजर्सच्या पैशांची आणि वेळेची मोठी बचत होणार आहे.


30 दिवसांचा पूर्ण रिचार्ज : आता कंपन्यांना 28 दिवसांऐवजी पूर्ण 30 दिवसांचा रिचार्ज प्लॅन द्यावाच लागेल. यामुळे वर्षातील 13 व्या महिन्याच्या अतिरिक्त रिचार्जच्या खर्चातून सुटका होईल.


यासोबत ज्या ग्राहकांना इंटरनेट किंवा डेटाची गरज नाही, विशेषतः ज्येष्ठ नागरिक; त्यांच्यासाठी आता फक्त इनकमिंग आणि आउटगोइंग कॉलिंग आणि एसएमएस असणारे स्वस्त 'व्हॉइस ओन्ली' प्लॅन्स (Voice Only Plans) उपलब्ध करून दिले जातील. यूजर्सना जेवढ्या सेवेची गरज आहे, तेवढ्याच सेवेचे पैसे द्यावे लागतील. अनावश्यक डेटा प्लॅन्स खरेदी करण्याची सक्ती आता राहणार नाही.

आणखी पाहा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

सरकारी नोकरीची मोठी संधी, शिक्षण फक्त 10 वी, रेल्वेत 4 हजार 600 पदासाठी थेट भरती 
सरकारी नोकरीची मोठी संधी, शिक्षण फक्त 10 वी, रेल्वेत 4 हजार 600 पदासाठी थेट भरती 
Gold Rates: सुवर्णनगरीत सोनं झालं स्वस्त; दिवाळी पाडव्याला पत्नीसाठी घ्या सोनं, 10 ग्रॅम सोन्याचा आजचा लेटेस्ट दर किती?
सुवर्णनगरीत सोनं झालं स्वस्त; दिवाळी पाडव्याला पत्नीसाठी घ्या सोनं, 10 ग्रॅम सोन्याचा आजचा लेटेस्ट दर किती?
NSE च्या ऑप्शन्स व्यवहारांना पुन्हा गती मिळण्याची शक्यता; 7 डिसेंबरपासून CAS चे सुधारित नियम लागू
NSE च्या ऑप्शन्स व्यवहारांना पुन्हा गती मिळण्याची शक्यता; 7 डिसेंबरपासून CAS चे सुधारित नियम लागू
Old Monk Rum Latest Marathi News: 5 महिन्यांपासून बंदी असलेल्या Old Monk च्या विक्रीचा मार्ग खुला, पण नेमकं काय बदलणार?; पाहा A टू Z माहिती
5 महिन्यांपासून बंदी असलेल्या Old Monk च्या विक्रीचा मार्ग खुला, पण नेमकं काय बदलणार?; पाहा A टू Z माहिती
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Ravindra Dhangekar on Chandrakant Patil:Satej Patil यांच्यावरील टीकेला उत्तर,चंद्रकांत पाटलांवर टीका
Majha Katta Mrudula Dadhe EP 1 : अजरामर गाण्यांमागच्या अफलातून गोष्टी, मृदुला दाढेंसोबत शब्दसुरांची मैफल
Satej Patil PC : धमक्या कुणाला देताय? मी सुद्धा पाटील, ३-३ मंत्र्यांना उत्तर UNCUT PC
Hasan Mushrif speech Gokul : ... ती बंटी पाटलांची शेवटची सभासमजा, 13 संचालकांना इशारा
Gokul Chairman Rajesh Patil: हसन मुश्रीफ भाषणाला उभे राहताच महायुतीचा उमेदवार जिंकला; गोकुळमध्ये काय घडलं?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nvidia CEO Jensen Huang and Alice Huang: अमेरिकेच्या बड्या टेक कंपनीच्या CEO चं चिनी गुप्तहेर महिलेसोबत लफडं कसं बाहेर आलं, जगाचं लक्ष का?
अमेरिकेच्या बड्या टेक कंपनीच्या CEO चं चिनी गुप्तहेर महिलेसोबत लफडं कसं बाहेर आलं, जगाचं लक्ष का?
Hardik Pandya : हार्दिक पांड्याची पंजाब किंग्जमध्ये दाखल होताच पहिली पोस्ट, हार्दिक नव्या टीमच्या कर्णधाराचं नाव जाहीर करत म्हणाला...
हार्दिक पांड्या पंजाबमध्ये दाखल, पहिल्याच सोशल मीडिया पोस्टमध्ये पंजाबच्या चाहत्यांची मनं जिंकली
दिवाळीसाठी पाहुण्यांकडे आले, ह्रदयद्रावक दुर्घटना; वडिलांसह दोन मुलींचा धरणाच्या पाण्यात बुडून मृत्यू
दिवाळीसाठी पाहुण्यांकडे आले, ह्रदयद्रावक दुर्घटना; वडिलांसह दोन मुलींचा धरणाच्या पाण्यात बुडून मृत्यू
अँटॉप हिलमधील हिंदूंचे फ्लॅट बांगलादेशींना दिले; म्हाडाचे 110 फ्लॅट बळकावल्याचा किरीट सोमय्यांचा आरोप
अँटॉप हिलमधील हिंदूंचे फ्लॅट बांगलादेशींना दिले; म्हाडाचे 110 फ्लॅट बळकावल्याचा किरीट सोमय्यांचा आरोप
Ravindra Dhangekar: महायुतीत असलो तरी जे काही चाललंय ते लोकशाहीला घातक; जे पेरलंय तेच उगवेल, शेवट वाईट होईल! रवींद्र धंगेकरांचा इशारा
महायुतीत असलो तरी जे काही चाललंय ते लोकशाहीला घातक; जे पेरलंय तेच उगवेल, शेवट वाईट होईल! रवींद्र धंगेकरांचा इशारा
अजित दादांच्या प्रथम स्मृतीदिनाआधी दोन्ही राष्ट्रवादीचं विलिनीकरण व्हावं; अमोल मिटकरींनी नेमकं काय म्हटलं
अजित दादांच्या प्रथम स्मृतीदिनाआधी दोन्ही राष्ट्रवादीचं विलिनीकरण व्हावं; अमोल मिटकरींनी नेमकं काय म्हटलं
Sunetra Pawar : 'जशी वेळ येईल तशा गोष्टी....', भेटीगाठी अन् राष्ट्रवादींच्या विलीनीकरणावर सुनेत्रा पवारांचं सूचक वक्तव्य, नेमकं काय म्हणाल्या?
'जशी वेळ येईल तशा गोष्टी....', भेटीगाठी अन् राष्ट्रवादींच्या विलीनीकरणावर सुनेत्रा पवारांचं सूचक वक्तव्य, नेमकं काय म्हणाल्या?
Keshav Upadhye on Sonia Gandhi: बाबरीवर दुःखाचे अश्रू, पण बोफोर्सवर मौन का? सोनिया गांधींच्या आत्मचरित्रावर केशव उपाध्येंचे रोखठोक सवाल, म्हणाले, 'आत्मचरित्रातून स्वतःची प्रतिमा कितीही उजळवली...'
बाबरीवर दुःखाचे अश्रू, पण बोफोर्सवर मौन का? सोनिया गांधींच्या आत्मचरित्रावर केशव उपाध्येंचे रोखठोक सवाल, म्हणाले, 'आत्मचरित्रातून स्वतःची प्रतिमा कितीही उजळवली...'
Embed widget