एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
EPFO Intrest Rate : 2023-24 साठी कर्मचारी भविष्य निर्वाह निधी ठेवींवरील व्याज दर 8.25 टक्के निश्चित
2०२३-२४ साठी कर्मचारी भविष्य निर्वाह निधी ठेवींवरील व्याज दर ८.२५ टक्के निश्चित, मागील तीन वर्षांतला सर्वोच्च व्याजदर, जवळपास साडे कोटी जणांना फायदा होणार , २०२१-२२ मध्ये ईपीएफवरील व्याजदर ८.१० टक्क्यांपर्यंत खाली आणण्यात आला होता, जो गेल्या चार दशकातील सर्वात कमी व्याजदर होता , मार्च २०२३ मध्ये २०२२-२३ साठी ईपीएफवरील व्याजदर ८.१५ टक्के जाहीर केला गेला, दरम्यान, कोव्हिडची परिस्थिती बघाता २०२०-२१ मध्ये ईपीएफवर ८.५ टक्के व्याजदर होता , केंद्रीय विश्वस्त मंडळाच्या बैठकीत व्याजदर वाढीसंदर्भात निर्णय,
व्यापार-उद्योग
Suraj Chavan : बुक्कीत टेंगुळ देत सूरज चव्हाण ठरला विजेता
ABP Majha Headlines : 7 PM : 6 September 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
Badlapur Case : बदलापुरमधील आदर्श शाळेत भिवंडी क्राईम ब्रांचचे अधिकारी दाखल
Union Budget 2024 : पायभूत सुविधांसाठी 11 लाख 11 हजार कोटींची तरतूद; भांडवली खर्चात वाढ
Union Budget 2024 : Mobile Charger च्या किंमती 15 टक्क्यांनी कमी होणार : Nirmala Sitharaman
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
करमणूक
क्रीडा
क्राईम
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement