एक्स्प्लोर
Advertisement
Union Budget 2023 : अर्थसंकल्प की 'मत'संकल्प? सत्ताधाऱ्यांकडून कौतुक, तर विरोधकांची टीका
बुलेटीनच्या सुरुवातीला आजची सर्वात मोठी बातमी... लोकसभा निवडणुकीपूर्वी मोदी सरकारचा शेवटचा अर्थसंकल्प सादर झाला. अर्थमंत्री निर्मला सितारमण यांनी अर्थसंकल्प सादर केला... शेवटच्या अर्थसंकल्पात मोदी सरकारने करदात्यांना मोठा दिलासा दिलाय... करमुक्त उत्पन्नाची मर्यादा सात लाख इतकी करण्यात आलीये.. मात्र, हा फायदा नवीन कररचनेनुसार कर भरणाऱ्यांसाठी आहे. तर उद्योगधंदे, कृषिक्षेत्र, पर्यटन, महिला आणि तरुणांसाठी मोठ्या घोषणा केल्यात...
अर्थ बजेटचा 2024
INDIA Alliance Protest Delhi : अर्थसंकल्पाविरोधात संसदेच्या पायऱ्यांवर इंडिया आघाडीचं आंदोलन
Union Budget 2024 : पायभूत सुविधांसाठी 11 लाख 11 हजार कोटींची तरतूद; भांडवली खर्चात वाढ
Union Budget 2024 : Mobile Charger च्या किंमती 15 टक्क्यांनी कमी होणार : Nirmala Sitharaman
Union Budget 2024 : Tax Slab : असे असतील नव्या कर प्रणालीतील बदल : Nirmala Sitharaman
Union Budget 2024 : आंध्र प्रदेशसाठी मोठी आर्थिक तरतूद, 50 हजार कोटींची तरतूद : Nirmala Sitharaman
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
क्राईम
निवडणूक
निवडणूक
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement