एक्स्प्लोर
APEDA : भारताची ४० हजार कोटी डॉलर्सची, रेकॉर्डब्रेक निर्यात, मोदींनी स्वतः ट्विट दिली माहिती
गेल्या वर्षात भारताची ४० हजार कोटी डॉलर्सची, रेकॉर्डब्रेक निर्यात.. पंतप्रधान मोदींनी स्वतः ट्विट करत दिली माहिती. पंतप्रधानांकडून शेतकरी, उद्योजक, उत्पादक, निर्यातदारांचं अभिनंदन केले आहे. APEDA ची कृषी निर्यात FY'11 मध्ये रु. 40,000 कोटी एवढी होती.
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
सोलापूर
सांगली
महाराष्ट्र
राजकारण























