एक्स्प्लोर
VIDEO | एअर चीफ मार्शल (नि.) अनिल टिपणीस यांच्याशी खास बातचीत | ब्रेकफास्ट न्यूज | एबीपी माझा
पुलवामा येथे दहशतवादी हल्ला करणाऱ्यांना खूप मोठी किंमत चुकवावी लागेल असा इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिला आहे. जे गुन्हेगार आहेत त्यांना नक्की शिक्षा मिळेल एकाही दहशतवाद्याला सोडलं जाणार नाही असं सांगताना सैन्य दलाला पूर्ण स्वातंत्र्य देण्यात आलं असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. तर सीआरपीएफने ना विसरणार, ना माफ करणार असं म्हणत आपलेही इरादे स्पष्ट केलेत.
या हल्ल्यानंतरच्या देशभावना खूप तीव्र आहेत. आपली ओळख बदलून आता पाकिस्तानला त्यांच्याच भाषेत उत्र देण्याची हीच वेळ असल्याचं मत आहे.
हा हल्ला का झाला, याचं उत्तर आपण कसं द्यायला हवं आहे याविषयी आपण आज बोलणार आहोत एअर चिफ मार्शल निवृत्त अनिल टिपणीस यांच्याशी

राजकारण
Satej Patil on Sachin Ahir : सचिन अहिर फुटले, आता सतेज पाटील म्हणतात...
Eknath Shinde PC on Chembur : चेंबूरमध्ये शाळेच्या व्हॅनवर झाड कोसळलं,एकनाथ शिंदे म्हणाले...
Zero Hour Full : सचिन अहिर शिवसेनेत,शिंदेंचा ठाकरेंना धक्का, झीरो अवरमध्ये सविस्तर चर्चा
Operation Tutari Special Report : राज्यात ऑपरेशन तुतारी? शरद पवार गटात दोन मतप्रवाह
Sachin Ahir Special Report : सचिन अहिर शिंदेंच्या शिवसेनेत, ठाकरे पिता-पुत्रांना धक्का
आणखी पाहा