एक्स्प्लोर
ब्रेकफास्ट न्यूज | नाशिक | इराणच्या यशामागचा मराठमोळा चेहरा, प्रशिक्षक शैलजा जैन यांच्याशी खास गप्पा
इंडोनेशियातल्या एशियाडमध्ये भारतासाठी पदकं जिंकणाऱ्या प्रत्येक खेळाडूबद्दल आपल्याला अभिमान आहेचे.. पण त्यासोबतच भारतीय खेळाडूंमध्ये खरंच किती स्पोर्टिंग स्पिरिट आणि खेळाविषयी निस्सीम प्रेम असतं हे एका यशातून समोर येतंय. महिला कबड्डीच्या सुवर्णपदकाचा मानकरी ठरला इराणी संघ. पण या कामगिकीत नाशिकच्या एका मराठमोळ्या प्रशिक्षिकेचा मोलाचा वाटा आहे. त्यांचं नाव शैलजा जैन. त्या गेली दीड वर्षे मुख्य प्रशिक्षिका या नात्यानं इराणच्या मुलींना कबड्डीचं मार्गदर्शन करत आहेत. त्यांचं लग्नाआधीचं नाव शैलजा धोपाडे. त्या मूळच्या विदर्भातल्या.. त्यांनी राष्ट्रीय कबड्डीत विदर्भाचंच प्रतिनिधित्व केलं आहे. लग्नानंतर शैलजा नाशिकमध्ये स्थायिक झाल्या, पण त्यांनी कबड्डीची नाळ तुटू दिली नाही.
कबड्डी प्रशिक्षणात इराणच्या मुलींच्या संघाची जबाबदारी त्यांनी कशी यशस्वीरित्या सांभाळली. दुसऱ्या देशात जाऊन त्या महिला खेळाडूंना आपल्या मुलींप्रमाणे वागवणं, सांभाळणं, त्यांचा खेळ विकसित करणं हे किती आव्हानात्मक होतं, हे सगळं जाणून घेऊया
कबड्डी प्रशिक्षणात इराणच्या मुलींच्या संघाची जबाबदारी त्यांनी कशी यशस्वीरित्या सांभाळली. दुसऱ्या देशात जाऊन त्या महिला खेळाडूंना आपल्या मुलींप्रमाणे वागवणं, सांभाळणं, त्यांचा खेळ विकसित करणं हे किती आव्हानात्मक होतं, हे सगळं जाणून घेऊया
राजकारण
Fadnavis Daughter X Post : सीजेपी आंदोलनावर मुख्यमंत्र्यांच्या कन्या दिविजा फडणवीसांची प्रतिक्रिया
Dharmendra Pradhan On Rahul Gandhi:राहुल गांधींची टीका अन् राजीनाम्याच्या मागणीवर धर्मेंद्र प्रधान यांचं प्रत्युत्तर
Priyanka Gandhi On CJP Protest : पोलिसांच्या ताब्यातून सुटका, प्रियांका गांधींची पहिली प्रतिक्रिया
Raj Thackeray on Delhi : पोलिसांचा विद्यार्थ्यांवर बेछूट लाठीमार, राज ठाकरेंनी केंद्र सरकारला सुनावलं
NEET Result 2026 Pune Krushna Hundekari : नीट परिक्षेच्या निकालात गडबड; पुण्यातील विद्यार्थिनीचे आरोप
आणखी पाहा



















