एक्स्प्लोर
VIDEO | बॉलिवूड, मराठी सिनेसृष्टीतील कलाकारांनी रांगेत उभं राहून मतदारांपुढे ठेवला आदर्श | मुंबई | एबीपी माझा
बॉलिवूडचे कलाकारमंडळीही मतदान करण्यापासून मागे राहिलेले नाहीत. धकधक गर्ल माधुरी दीक्षित, अजय देवगण-काजोल, प्रियंका चोप्रा, दिग्दर्शिका झोया अख्तरनं मतदान केलं. धकधक गर्ल माधुरी दीक्षित जुहूतल्या मतदान केंद्रावर सहकुटुंब मतदान केलं. तर, मतदानासाठी प्रियंका चोप्रा थेट अमेरिकेहून मुंबईत दाखल झाली. तिनं सकाळी सव्वासातच्या सुमारास आई मधु चोप्रासोबत मतदान केलं.
महाराष्ट्र
Sanjay Raut PC : जयंत पाटील-एकनाथ शिंदेंमध्ये बंद दाराआड चर्चा, संजय राऊतांनी मोजक्याच शब्दात विषय उरकला
Pankaja Munde Special Report : मीच बीडची खरी पालक,पंकजा मुंडेंच्या विधानाने राजकीय वातावरण तापले
Sanjay Raut On Chandrashekhar Bawankule : चंद्रशेखर बावनकुळे संवाद साधण्यासाठी चांगला माणूस; ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांना संजय राऊत काय म्हणाले?
Praful Patel On Sunetra Pawar: सुनेत्रा पवारांना पक्षातूनच चॅलेंज, थेट नोटीसही पाठवली; आता प्रफुल पटेल यांची पहिली प्रतिक्रिया
Majha Sanman Award 2026 : नितीन गडकरी, आशा पारेख अन् जॅकी श्रॉफ; माझा सन्मानमध्ये उलगडले रंजक किस्से
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
पुणे
व्यापार-उद्योग
क्रिकेट
भारत




















