एक्स्प्लोर
VIDEO | गुजरात एटीएसची पाकिस्तानी बोटवर कारवाई, 9 ड्रग्ज माफियांना अटक | पोरबंदर, गुजरात | एबीपी माझा
पोरबंदरमध्ये गुजरात एटीएस आणि कोस्ट गार्डने ड्रग्ज माफियांवर कारवाई केली आहे. कोस्ट गार्ड आणि एटीएसच्या टीमला पाहून ड्रग्ज माफियांनी बोट स्फोटकांनी उडवून ड्रग्ज साठा नष्ट करण्याचा प्रयत्न केला. पाकिस्तानमधून बोटीतून ड्रग्ज आल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. गुजरात एटीएसने या प्रकरणी 9 ड्रग्ज माफियांना अटक केली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, या बोटवर 100 किलो ड्रग्ज साठा होता, याची किंमत जवळपास 500 कोटींच्या घरात आहे. ग्वादर पोर्टवरुन ही बोट निघाली होती. मात्र हा ड्रग्जचा साठा भारतात कुणाकडे जात होता याची माहिती अद्याप उपलब्ध झालेली नाही.
राजकारण
नीट आंदोलनात गुन्हे दाखल झालेल्या ठाकरेंची मदत, केस लढण्यासाठी वकील मैदानात उतरवणार, आदित्य ठाकरेंची माहिती
Aditya Thackeray On Fadnavis : सीईटी परीक्षेबाबत मुख्यमंत्र्यांनी माध्यमासमोर येऊन उत्तर द्यावं
राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणावर शरद पवारांचं मोठं भाष्य; काय म्हणाले?
रिसॉर्ट बूक केलं, तारीख काढली, मला बघताच पळतो...; राष्ट्रवादीतील तरुणी थेट जिल्हा परिषदेच्या सभेत पेट्रोल घेऊन घुसली, पुण्यात खळबळ!
MPSC FDA Paper Leak Special Report : नीट, टीईटीनंतर औषध निरीक्षक परीक्षेचा पेपर फुटला?
आणखी पाहा





















