भिवंडी : अनधिकृत बांधकाम पाडताना इमारत कोसळली, थरार कॅमेऱ्यात कैद
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
भिवंडी - भिवंडी महानगरपालिकेने हायकोर्टाच्या आदेशाने अनधिकृत ठरविलेल्या इमारतीवर तोडण्याची कारवाई सुरु असलेल्या रिझवी नामक ईमारत ही शेजारी असलेल्या अमन अपार्टमेंट वर आदळल्याने परिसरात घबराट निर्माण झाली