स्पेशल रिपोर्ट : होमरुल चळवळीतील टिळकांच्या भिवंडी भेटीचा इतिहास
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
14 Mar 2018 10:15 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
भिवंडी शहर हे विणकरांची नगरी म्हणून प्रसिद्ध आहे. गेली अनेक शतकं कोट्यवधी भारतीयांची कापडाची मूलभूत गरज भागवणाऱ्या उद्यमशील भिवंडी शहराला सांस्कृतिक जडणघडणीचा गौरवपूर्ण इतिहास लाभला आहे. याच इतिहासचं एक नवं पान भिवंडीकरांनी उलगडलं आहे...