पंढरपूर : मुसळधार पावसामुळे 700 वर्ष जुन्या मंदिराची भिंत कोसळली
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
पंढरपूर तालुक्यात पावसाची दाणादाण सुरु आहे. मुसळधार पावसामुळे भंडीशेगाव इथल्या पुरातन भैरवनाथ मंदिराची भिंत कोसळी आहे. सुमारे ७०० ते ८०० वर्षांपूर्वीचं हे मंदिर आहे. गेल्या काही दिवसांपासून झालेल्या मुसळधार पावसामुळे मंदिराची मागची भिंत ढासळली.