एक्स्प्लोर
राज्यातील शहरांच्या नामांतराला एमआयएमचा तीव्र विरोध | औरंगाबाद | एबीपी माझा
महाराष्ट्रातील शहरांची नाव बद्दलण्यास एमआयएमने विरोध केलाय. औरंगाबाद उस्मानाबादचं नाव बदलण्याचा प्रयत्न केल्यास रस्त्यावरील लढाईसोबतच न्यायालयीन लढाई करू असा इशारा देत शहरांची नाव बद्दलण्याऐवजी शहराचा विकास करा.असा सल्ला आमदार इम्तियाय जलील यांनी दिलाय... त्यांच्याशी बातचीत केलीय आमचे प्रतिनिधी कृष्णा केंडे यांनी..
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
व्यापार-उद्योग
क्रिकेट
क्रिकेट





















