एक्स्प्लोर
VIDEO | इम्तियाज जलील यांच्याकडून काँग्रेस नगरसेवकाला जीवे मारण्याची धमकी? | ABP Majha
औरंगाबाद महापालिकेत आज ड्रामा, गोंधळ, वाद आणि राडा पाहायला मिळाला.. एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांच्या अभिनंदन प्रस्तावावरुन शिवसेना आणि एमआयएम नगरसेवकांमध्ये जुंपली.. एमआयएम नगरसेवकांच्या प्रस्तावाला स्वतः महापौरांनी विरोध केल्यानं नगरसेवकांनी पालिका सभागृहातच ठिय्या मांडला. पाहुयात यासंदर्भातला हा सविस्तर रिपोर्ट
आणखी पाहा





















