एक्स्प्लोर
Advertisement
Solar Eclipse | श्रीलंका, अबुधाबी, तामिळनाडू, महाराष्ट्रातून सूर्यग्रहणाच्या छटा 'एबीपी माझा'वर | ABP Majha
आज मुंबईसह महाराष्ट्रातील अनेक भागात ढगाळ वातावरण आहे, त्यामुळे सूर्यग्रहण पाहण्यात अडथळा निर्माण होत आहे. मुंबईमध्ये खंडग्रास ग्रहण सकाळी 8:04 वाजता सुरु झालं. तर ग्रहम समाप्ती 10:55 वाजता होणार आहे. मुंबईत सौरबिंब 78 टक्के ग्रासले जाईल, असा अंदाज आहे. त्यामुळे काळ्या पडद्याआड डोकावणारा सूर्य मुंबईकरांना अनुभवता आला असता, पण त्याच्याआड ढग आले आहेत, ग्रहणदर्शनासाठी मुंबईकरांनी विविध ठिकाणी खगोल अभ्यासक आणि तज्ज्ञांसोबत तयारीही केली आहे.
भविष्य
Dattatray Bharane यांनी ज्या कार्यकर्त्याला शिवीगाळ केली, सुप्रिया सुळे त्या कार्यकर्त्याच्या भेटीला
Eknath Shinde Sandipan Bhumre Rally : छत्रपती संभाजीनगरात रॅली, शिंदेंकडून संदीपान भुमरेंचा प्रचार
Unmesh Patil : माझ्या कामाची भाजपला किंमत नाही, माझी लढाई आत्मसन्मानासाठी : उन्मेष पाटील
Mihir Kotecha : हे धर्मयुद्ध, ईशान्य मुंबई मतदारसंघातून विजय माझाच होणार : मिहीर कोटेचा
ABP Majha Headlines : 9 AM : 26 February 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
महाराष्ट्र
राजकारण
राजकारण
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement