एक्स्प्लोर
रायगड : पोलादपूर बस दुर्घटना : आतापर्यंत 20 मृतदेह बाहेर काढण्यात यश, शोधमोहिम सुरुच
रायगडच्या आंबेनळी घाटात बस दरीत कोसळून झालेल्या अपघातातील मृतदेह बाहेर काढण्याचे काम सकाळपासून पुन्हा युद्धपातळीवर सुरु करण्यात आलंय. आत्तापर्यंत 20 मृतदेह बाहेर काढण्यात बचाव पथकांना यश आलं आहे. काल संध्याकाळी पाऊस आणि अंधूक प्रकाशामुळं रेस्क्यू ऑपरेशन थांबवण्यात आलं होतं. सकाळपासून एनडीआरएफ आणि ट्रेकर्सचे ग्रुप युद्धपातळीवर शोधकार्य करत आहेत. दापोलीच्या कृषी महाविद्यालयातील कर्मचाऱ्यांची बस दरीत कोसळून हा अपघात झाला होता..तब्बल ८०० फूट खोली असलेल्या दरीत ही बस कोसळली. या अपघातात एकूण ३३ जणांचा मृत्यू झालाय, तर एक कर्मचारी बचावला.
Tags :
????? ???????राजकारण
माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?
Dhananjay Munde On Gym : सर्वच क्षेत्रातलं वजन कमी झालंय, मी जिम करतोय
Narendra Modi On Jantar Mantar : मला आणि माझ्या आईला शिवीगाळ, मोदींकडून नवीन व्हिडिओ पोस्ट
Bhiwandi Building Collapses: भिवंडीत पत्त्यांसारखी चार मजली इमारत कोसळली; 5 ते 6 जण अडकल्याची भीती
Mumbai High Court on FDA : अन्न-औषध प्रशासनाच्या कारवाई पद्धतीवरच हायकोर्टाकडून सवाल
आणखी पाहा



















