एक्स्प्लोर
(Source: ECI/ABP News)
रायगड : पोलादपूर बस दुर्घटना : आंबेनळी घाटात सकाळपासून पुन्हा शोधकार्याला सुरुवात
रायगडच्या आंबेनळी घाटातल्या दरीतून आतापर्यंत 27 मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. काल रात्रीनंतर आज सकाळी पुन्हा युद्धपातळीवर शोधकार्य सुरु आहे. काल संध्याकाळी पाऊस आणि अंधूक प्रकाशामुळं शोधकार्य थांबवण्यात आलं होतं. दापोलीच्या बाळासाहेब सावंत कृषी विद्यापीठाच्या कर्मचाऱ्यांची बस दरीत कोसळून हा अपघात झाला.. हे कर्मचारी खासगी बसने पिकनिकसाठी महाबळेश्वरला निघाले होते. काल सकाळी १० च्या दरम्यान ही दुर्घटना घडली. तब्बल ८०० फूट खोली असलेल्या दरीत ही बस कोसळली. या अपघातात एकूण ३0 जणांचा मृत्यू झालाय, तर एक कर्मचारी बचावला आहे.
Tags :
????? ???????महाराष्ट्र
Jay Pawar at Baramati : जय पवार बारामतीत मतमोजणी केंद्रावर दाखल, सुनेत्रा पवारांच्या निकालाकडे लक्ष
Amit thackeray on Pune Nasarapur Girl Case : नसरापूर घटनेवरुन अमित ठाकरेंचा संताप
Devendra Fadnavis on Nasrapur Case : काही लोकांना प्रकरणाला वेगळं वळण द्यायचं होतं, नवले पुलावरुन आई-वडिलांना निघू देत नव्हते
Pravin Tarde on Nasrapur : एक घाव दोन तुकडे करा ना! नसरापूर घटनेवर प्रविण तरटे संतप्त
Sanjay Raut On Nasrapur Case : नसरापूर घटनेला सरकार जबाबदार, जनतेनं सरकारला ताब्यात घेतलं पाहिजे
आणखी पाहा















