एक्स्प्लोर
712 | हवामानाचा अंदाज
गेल्या आठवड्यात अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यानं राज्यात जोरदार पाऊस झाला. त्यानंतर काही दिवस वातावरण कोरडं राहीलं. आता पुन्हा राज्यात पावसाची चिन्ह दिसून येतायत. या सॅटेलाईट इमेजवरुन आपल्याला याचा अंदाज येईल. येत्या २४ तासात राज्यात मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे. तर मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय. कोकण आणि विदर्भात मात्र हवामान कोरडं राहण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे.
बातम्या
Arvind kejriwal Home : भाजप नेते प्रवेश वर्मा आणि बांसुरी स्वराज यांचा केजरीवालावंर हल्लाबोल
Onion Farmer Special Report : शेतकऱ्याची थट्टा, कांद्याला भाव नाही, सरकारचं चाललंय काय?
Manohar Baba : बाळूमामाचं नाव भोंदूचा डाव, कोण आहे भोंदू मनोहर भोसले? Special Report
Satara Apple Tree : साताऱ्यात सफरचंदाची बाग, शेतकऱ्यांसाठी स्पेशल रिपोर्ट special Report
Sanjay Raut PC : भाजप हा बकासूर! 'आप' खासदारांच्या भाजप प्रवेशावर संजय राऊत कडाडले
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
महाराष्ट्र
भारत
भारत
















