712 शेती जगत - नव्या आर्थिक वर्षात शेती क्षेत्रात काय महाग, काय स्वस्त?
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
03 Apr 2018 08:39 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
१ एप्रिल पासून सरकारनं काही नव्या आर्थिक तरतुदी लागू केल्या. यात काही गोष्टी महाग झाल्या, तर काहींच्या किमती घसरल्या. शेती उपयोगी वस्तूंवरही य़ाचा परिणाम झाला. पालाशयुक्त खतांवरील अनुदानात या तरतुदींमध्ये कपात करण्यात आलीये.