एक्स्प्लोर
712 | साखर उत्पादन नियंत्रणासाठी इथेनॉलच्या दरात वाढ
केंद्र सरकारनं बी-हेवी मोलॅसीस म्हणजेच थेट ऊस किंवा ऊसाच्या रसापासून इथेनॉल निर्मितीला मान्यता दिलीये. उत्पादन वाढवण्यासाठी इथेनॉलचे दरही वाढवलेत. अतिरिक्त साखर उत्पादनावर निर्यातीसोबतच इथेनॉल निर्मिती हा प्रभावी उपाय आहे. सरकारनं बी-हेवी मोलॅसीसपासून तयार होणाऱ्या इथेनॉलच्या दरात १०.४ टक्क्यांनी वाढ केलीये. ऊसाच्या संपृक्त म्हणजेच सॅच्युरेटेड रसापासून तयार केलेल्या इथेनॉलला ५९.१३ रुपयांचा दर आहे. तर बी-हेवी मोलॅसीसपासून तयार केलेल्या इथेनॉलला ५२.४३ रुपये दर आहे. सी-हेवी मोलॅसीसपासून तयार केलेल्या इथेनॉलचा दर ४३.४६ रुपये प्रति लिटर ठेवण्यात आलाय.
महाराष्ट्र
Sanjay Raut Pune :पंतप्रधान म्हणून यंदा मोदींचा शेवटचा वाढदिवस असेल, संजय राऊतांचं मोठं वक्तव्य
Datta Bharne Vijay Shivtare : वाहिनी गप्पा मारणारी आणि जास्त कानाला लागणारी माणसं आता ओळखा
Abhijeet Dipke On Delhi Protest : CJP आंदोलनाला दिल्ली पोलिसांनी परवानगी का नाकारली?
Nana Patekar Funeral Full VIDEO : 'नटसम्राट' अनंतात विलीन.. डोणजे गावी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
Abhijeet Dipke on PM Modi : 'मोदींनी 'आणीबाणी'अधिकृत ठरवली', अभिजीत दिपकेंची टीका : ABP Majha
आणखी पाहा
















