एक्स्प्लोर
712 | बीड | टॅबद्वारे ऑनलाईन पशुगणनेला सुरुवात
जनगणने प्रमाणेच पशुगणनाही केली जाते. राज्यातील पशुधनाची आकडेवारी यातून कळते. आणि त्यानुसार योजनांच्या अंमलबजावणीमध्ये मदत मिळते. बऱ्याचदा या आकडेवारीवर इतर राज्यातून रोग प्रतिबंधक लसी मागवल्या जातात. यंदा पशुगणनेची व्यवस्था अपग्रेड करण्यात आलीये. कशी? पाहुया..
Sharad Pawar NCP Special Report : भेटीगाठी कशासाठी? शरद पवारांच्या निर्णयाकडे लक्ष
Missing Link Special Report : संवादाची लिंक मिसिंग? ठाकरेंच्या शिवसेनेचे वेगवेगळे सूर
Zero Hour Full : 7 July | भारतीय रेल्वेचा प्रवास महिलांसाठी सुरक्षित आहे असं वाटतं का? | ABP Majha
Taloja Accident News : नवी मुंबई तळोजात भीषण अपघात, बेदरकारपणे कार चालवली, 10 जणांना उडवले
Zero Hour : 6 July | पावसात अनेक ठिकाणी नव्या विकासकामांची दुर्दशा झालीय, याला कारणीभूत कोण?
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
करमणूक
जळगाव
राजकारण

















