Written By : एबीपी माझा वेब टीम | Updated at : 16 Jun 2016 06:59 PM (IST)
1/7
2/7
बार्क इंडिया'ने 23 व्या आठवड्यातील मराठीतील टॉप-5 मालिका जाहीर केल्या आहेत. महाराष्ट्र आणि गोवा या दोन राज्यांमधील प्रेक्षकांच्या सर्वेक्षणावरुन ही आकडेवारी जाहीर केली जाते. पाहूया मराठीतील टॉप-5 मालिका कोणत्या आहेत?