एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
'बिग बॉस'च्या घरात सलमान खानची नवी भूमिका
![](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/10/16195152/14717122_1465637390118366_1439274400875958891_n-compressed.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
1/11
![](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/10/16195205/sdfdfsdsfs-compressed.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
2/11
![](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/10/16195202/dsfdsfs-compressed.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
3/11
![](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/10/16195159/Capture-compressed.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
4/11
![](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/10/16195156/14724479_1465637600118345_6468719735768120661_n-compressed.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
5/11
![या पर्वातील प्रमिअरचे इतरही काही फोटो पाहा...](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/10/16195152/14717122_1465637390118366_1439274400875958891_n-compressed.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
या पर्वातील प्रमिअरचे इतरही काही फोटो पाहा...
6/11
![यावेळच्या पर्वात सेलिब्रिटींसोबत सर्वसामान्यांनाही एन्ट्री दिली आहे.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/10/16195149/14708363_1465637393451699_3905289069930527462_n-compressed.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
यावेळच्या पर्वात सेलिब्रिटींसोबत सर्वसामान्यांनाही एन्ट्री दिली आहे.
7/11
!['बिग बॉस'चा प्रिमिअर शो आजपासून रात्री 9 वाजता सुरु होत आहे.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/10/16195145/14705627_1465637630118342_6404099500723287433_n-compressed.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
'बिग बॉस'चा प्रिमिअर शो आजपासून रात्री 9 वाजता सुरु होत आहे.
8/11
!['बिग बॉस'च्या प्रत्येक पर्वातील घराचे इंटरिअर डिझाईन पाहण्यासारखे असते. यावेळीही 'बिग बॉस'चं घर चांगल्या पद्धतीने डेकोरेट केलं गेलं आहे.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/10/16195142/14681620_1465637173451721_5614953821651869651_n-compressed.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
'बिग बॉस'च्या प्रत्येक पर्वातील घराचे इंटरिअर डिझाईन पाहण्यासारखे असते. यावेळीही 'बिग बॉस'चं घर चांगल्या पद्धतीने डेकोरेट केलं गेलं आहे.
9/11
![यावेळी सलमान खानने 'गाईड खान'च्या रुपात 'बिग बॉस'च्या घराला भेट दिली. तसेच आलेल्या पाहुण्यांना 'बिग बॉस'च्या घराची सफर घडवली.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/10/16195139/14642181_1465637180118387_7576330145252341266_n-compressed.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
यावेळी सलमान खानने 'गाईड खान'च्या रुपात 'बिग बॉस'च्या घराला भेट दिली. तसेच आलेल्या पाहुण्यांना 'बिग बॉस'च्या घराची सफर घडवली.
10/11
![कलर्स वाहिनीवरील रिअॅलिटी शो 'बिग बॉस'च्या दहाव्या पर्वातील प्रिमिअरमध्ये बॉलिवूडचा सुपस्टार सलमान खान नव्या भूमिकेत दिसणार आहे. या नव्या पर्वात सलमान खान 'गाईड खान' दिसणार आहे.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/10/16195136/14641932_1465637396785032_5852574513434175684_n-compressed.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
कलर्स वाहिनीवरील रिअॅलिटी शो 'बिग बॉस'च्या दहाव्या पर्वातील प्रिमिअरमध्ये बॉलिवूडचा सुपस्टार सलमान खान नव्या भूमिकेत दिसणार आहे. या नव्या पर्वात सलमान खान 'गाईड खान' दिसणार आहे.
11/11
!['बिग बॉस'चं पूर्ण घर व्हिजिटर्सना दाखवताना, त्याने पाहुण्यांसोबत मजामस्तीही केली.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/10/16195134/14632877_1465637153451723_911560661879304684_n-compressed.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
'बिग बॉस'चं पूर्ण घर व्हिजिटर्सना दाखवताना, त्याने पाहुण्यांसोबत मजामस्तीही केली.
Published at : 16 Oct 2016 07:58 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
पुणे
नाशिक
क्रिकेट
सांगली
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)