Zero Hour : 'रखडलेल्या मराठा आरक्षणाला शरद पवार जबाबदार' ते महाराष्ट्रातच मराठीचे हाल | ABP Majha
abp majha web team
Updated at:
29 Sep 2023 11:32 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppZero Hour : "रखडलेल्या मराठा आरक्षणाला शरद पवार जबाबदार" ते महाराष्ट्रातच मराठीचे हाल | ABP Majha
महाराष्ट्राच्या राजकारणातला महत्त्वाचा फॅक्टर. 6 दशकांपासून राज्याच्याच नव्हे तर देशाच्या राजकारणात, लवचिक आणि बेरजेचं राजकारण करणारे 'चाणक्य' अशी त्यांची ओळख. पवारांच्या काळातील राजकीय घटना असो किंवा त्यांचे निर्णय. त्यांच्या राजकारणाचे महाराष्ट्रावर अनेक दूरगामी परिणाम झालेत. अशा पवारांनाही कोणीतरी ब्लॅकमेल करू शकतं आणि तेही राजकारणातीलच एक व्यक्ती. त्यांचा सहकारी हे शक्य वाटतं का?