Zero Hour ABP Majha : दिशा सॅलियन प्रकरणी एसआयटी ? झीरो अवरमध्ये सविस्तर चर्चा
abp majha web team
Updated at:
07 Dec 2023 09:37 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppZero Hour ABP Majha : दिशा सॅलियन प्रकरणी एसआयटी ? झीरो अवरमध्ये सविस्तर चर्चा दिशा सॅलियन मृत्यू प्रकरणाशी आदित्य ठाकरेंचं काही कनेक्शन आहे का? आणि या प्रकरणावर एवढं राजकारण का रंगलं आहे? याबाबत सविस्तर चर्चेसाठी, झीरो अवरमध्ये आपल्यासोबत उपस्थित आहेत, शिवसेना उबाठा गटाचे प्रतोद सुनील प्रभू