NCP Alliance : मुंबईत मविआला ब्रेक, काँग्रेसची स्वबळाची मेख; वंचितचा अनेक दगडांवर पाय Special Report
NCP Alliance : मुंबईत मविआला ब्रेक, काँग्रेसची स्वबळाची मेख; वंचितचा अनेक दगडांवर पाय Special Report
Follow AI generated Transcription - (खालील डिस्क्रिप्शन AI जनरेटेड आहेत. त्यामध्ये त्रुटी असू शकतात)
टू एव्री क्शन देर इज इक्वल अँड अपोजिट रिएक्शन हा न्यूटनचा तिसरा सिद्धांत आपण शाळेत शिकलेला हा नियम हा भौतिक शास्त्राचा नियम राजकारणालाही लागू आहे ठाकरे बंधू जस जसे जवळ येऊ लागले तसतशी काँग्रेस उद्धव ठाकपासून दूर जाऊ लागली ठाकंच्या क्रियेवर उमटलेली ही स्वाभाविक प्रतिक्रिया त्यामुळेच उद्याची अधिकृत घोषणा होण्याच्या आधीपासूनच मुंबईमध्ये वेगळी चूल मांडायची तयारी काँग्रेसने केली आता प्रश्न आहे तो वंचित आणि शरद पवारांना सोबत घ्यायचं की नाही एवढाच निर्णय हा आमचा झालेला आहे आणि त्या ठिकाणी आम्ही स्वबळावर निवडणूक ही लढणार आहोत >> महाविकास आघाडी नको पासून ते आता महाविकास आघाडी हवी असेपर्यंत त्यांचा तो प्रवास चाललाय त्याला थोडासा उशीर झाला असं माझं म्हण >> मुंबई त्यांच्या बरोबरच्या चर्चेला आता पूर्ण विराम मिळालेला आहे. मुंबईत एकीकडे ठाकरे बंधूंच पॅचअप झालय तर दुसरीकडे महाविकास आघाडीच्या ब्रेकअपची बातमी समोर आली. ठाकरे बंधूंच्या युतीचा एकीकडे मुहूर्त निघत असतानाच काँग्रेसन मविया फुटल्याची घोषणा करून टाकली. >> मुंबईमध्ये काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीमध्ये लढणार? काय निर्णय झाला? संदर्भातला निर्णय हा आमचा झालेला आहे आणि त्या ठिकाणी आम्ही स्वबळावर निवडणूक ही लढणार आहोत >> चार पाच महिने मोठा काळ होता जुलै महिन्यापासूनचा तो आतापर्यंतचा त्यामध्ये त्यांनी कधीही प्रयत्न त्या ठिकाणी केले नाही ते जर केले असते तर कदाचित त्याच वेळेला आम्ही आमची भूमिका स्पष्ट करून सांगितली असती आणि महाविकास आघाडी नको पासून ते आता महाविकास आघाडी हवी असेपर्यंत त्यांचा तो प्रवास चाललाय त्याला थोडासा उशीर झाला असं माझं म्हणण >> कालपर्यंत मुंबईत काँग्रेसला सोबत घेण्यासाठी ठाकंची शिवसेना झटत होती. ठाकचे शिलेदार संजय रावतांनी थेट राहुल गांधींचा नंबर डायल करत युतीचा टोन ऐकवला होता. पण आता काँग्रेस नेत्यांच्या या भाषेमुळे राहुल गांधींनीही ठाकसोबत जाण्याचा प्लॅन सायलेंट मोडवर टाकल्याच दिसलं. त्यामुळे ठाकंनीही आता मुंबई पुरता काँग्रेसचा नाद सोडून दिला. मुंबई त्यांच्याबरोबरच्या चर्चेला आता पूर्णविराम मिळालेला आहे पण मुंबईच्या बाहेर त्यांच्या आणि आमच्या बैठका आणि चर्चा स्थानिक पातळीवर सुरू आहे >> दुसरीकडे मवियाचे शिल्पकार शरद पवारांनी मात्र मवियाला एकत्र ठेवण्याची आशा अखेरपर्यंत कायम ठेवली. पवारांच्या राष्ट्रवादीच्या शिष्ट मंडळाने मुंबई काँग्रेसच्या अध्यक्ष वर्षा गायकवाड यांची भेट घेतली. >> जास्तीत जास्त सीट जे आहेत की त्याच्यामध्ये आमचे सिटिंग सदस्य होते किंवा या व्यतिरिक्त आमचे जे काही मेंबर्स आता सदस्य आहेत जे लढण्यासाठी इच्छुक आहेत अशा प्रकारचे सगळे एकमेकांशी चर्चा करून हे निर्णय होणार >> त्यानंतर मात्र काँग्रेसचा सूर थोडासा बदललेला दिसला >> आज प्रथमतःच ते आले आमच्याशी भेटलेले आहेत आणि एकंदर जागांचा काही त्यांनी प्रस्ताव दिलेला आहे आम्ही याच्या संदर्भामध्ये त्यांना सांगितलेल आहे की आम्हाला थोडा अभ्यासाला वेळ द्यावा कारण काही कशा पद्धतीने आपल्याला हे करता येऊ शकेल या संदर्भामध्ये आम्ही थोडा अभ्यास करू आणि पुन्हा भेटू >> शरद पवारांना मुंबईत सोबत घेण्यासाठी मात्र ठाकरेंचे प्रयत्न सुरू आहेत उद्याच्या पत्रकार परिषदेत पवारांना निमंत्रण देण्याची ही ठाकंची तयारी आहे पण तेच पवार पुण्यात मात्र ठाकरेंना नकोसे आहेत कारण पुण्यात शरद पवार आणि अजित पवारांची राष्ट्रवादी एकत्र येणार आहे आणि अजित पवार जातीयवादी शक्तींसोबत गेल्याचं ठाकरेंच्या शिवसेनेचे म्हणण आहे माननीय शरद पवार साहेबांनी सुद्धा या पत्रकार परिषद उपस्थित राहाव अशी आमची इच्छा आहे आणि आम्ही त्यांना त्याबाबत आज संध्याकाळपर्यंत आता पुण्यात आहेत ते तर आज रात्री मुंबईत ते येतील तर आमची अशी अपेक्षा आहे की ते येतील आम्ही त्यांना निमंत्रण देऊ आणि 100 टक्के ते येतील >> महाविकास आघाडीत राहण्याचा शरद पवारांना अधिकार आहे का कारण तेही अजित पवारांशी युती करता >> तुम्ही पण जाणार आहात आमही जाणार नाही आम्ही जाणार नाही पुण्यामध्ये शिवसेना आणि मनसे एकत्र लढतील पण पुण्यामध्ये आम्ही भारतीय जनता पक्षाबरोबर संबंध असलेल्या सरकार मधल्या कोणत्याही पक्षाशी संबंध ठेवणार नाही ही आमची एक विचारधारा आहे >> मवियाच्या मित्रपक्षांमध्ये हा तिढा सुरू असतानाच वंचितन काँग्रेसची अडचण वाढवली आहे काँग्रेसन मुंबईत वंचितशी सकारात्मक चर्चा सुरू असल्याचं सांगितलं पण प्रकाश आंबेडकर रांनी काँग्रेसला 50 फ चा प्रस्ताव दिलाय >> संदर्भामध्ये सकारात्मक चर्चा सुरू आहे आणि या आम्हीही त्यांच्याबरोबर काल बऱ्याच तीन ते चार तास चर्चा केलेली आहे लवकरच या बाबतीमध्ये त्यांच्याकडनही आमच्याशी जो संवाद चाललाय त्याला मूर्त स्वरूप देण्याचा प्रयत्न आमचा आहे दोन दिवसामध्ये होण्याची शक्यता आहे आता लवकरच आमची परत आमची समिती गटत केलेली आहे त्याची चर्चा सुरू आहेत >> नगरपालिकेमध्ये बऱ्यापैकी आलेलो आहोत विदाऊट फंड्स विदाऊट तुम्ही बातमी का 50 जागांबद्दल आग्रही आहेत मुंबईत 112 113 >> आम्ही अस तिथे आता 200 जाग्यांच्या लढण्याच्या तयारीमध्ये आहोत >> मुंबईत ठाकरे बंधूंचा तर निश्चित झालाय पण काँग्रेस आणि पवारांची राष्ट्रवादी ठाकरेंचे हात बळकट करणार की वंचितची तडजोड करत काँग्रेस ठाकरे बंधूंची अडचण वाढवणार या सगळ्यात पवार पवार कोणता स्टॅड घेणार हे येत्या एक दोन दिवसातच स्पष्ट होईल.