Prithviraj Chavan : कराड किंवा बारामतीमधून पंतप्रधान होणार नाही, तर.. पृथ्वीराज चव्हाण काय म्हणाले?
Prithviraj Chavan : कराड किंवा बारामतीमधून पंतप्रधान होणार नाही, तर.. पृथ्वीराज चव्हाण काय म्हणाले?
एपस्टिन फाईल संदर्भात अजूनही अमेरिकेत मोठा संघर्ष सुरू आहे - फाईल मध्ये अनेक अल्पवयीन मुलींची नावं आहेत त्यामुळे तिथे पूर्ण पेपर काळे केलेले आहेत त्यामुळे काही नाव स्पष्ट दिसत नाहीत - भारतातली अनेक नाव असण्याची शक्यता नाकारता येत नाही - 19 तारखेला राजकीय मोठी उलथा पालथ होईल हा माझा दावा नव्हता तर मी शक्यता म्हटलं होतं - अजूनही अनेक कागदपत्र समोर येत आहेत त्यामुळे भारतीय राजकारणात उलथापालथ शक्यता नाकारता येत नाही - मराठी पंतप्रधान होणार असं मी म्हटलं होतं ती कोणती नाव आहेत हे तुम्हाला माहित आहे - पंतप्रधान कराड किंवा बारामती मधले होणार नाही त्यामुळे कोण होणार हे सर्वांना माहीत आहे - भारताचे पंतप्रधान आॅन बोर्ड आहेत हे समोर आलेल आहे
23 Dec 2025 आजच्या इतर बातम्या -
पुण्यासह पिंपरी-चिंचवडमध्ये पवार काका-पुतण्याच्या एकीची पॉवर दिसणार, २६ तारखेला एकीची अधिकृत घोषणा, खुद्द अजित पवारांची माहिती...चर्चा सुरू असल्याचा सुप्रिया सुळेंचाही दुजोरा.
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यावरुन शरद पवारांच्या राष्ट्रवादीत मतभेद... पवारांचे निष्ठावान प्रशांत जगताप राजीनाम्याच्या वाटेवर... तर अजित पवारांसोबत जाण्यावरुन काँग्रेसमध्येही दोन मतप्रवाह..
उद्धव आणि राज ठाकरेंच्या बहुप्रतीक्षित युतीची उद्या दुपारी १२ वाजता औपचारिक घोषणा, वरळीतील कार्यक्रमाकडे महाराष्ट्राच्या नजरा... मुंबई, पुण्यासह ७ महापालिकांमध्ये ठाकरेंची हातमिळवणी
राष्ट्रवादीच्या शिष्टमंडळाच्या भेटीनंतर काँग्रेसचा सूर बदलला...आघाडीची वेळ निघून गेल्याचं सांगणाऱ्या काँग्रेसची चर्चेची तयारी...तर उद्याच्या पत्रकार परिषदेला पवार हजर राहिले तर आवडेलच, राऊतांचं वक्तव्य...