एक्स्प्लोर
Solapur Dopping Kusti Special Report : स्पर्धा जिंकण्यासाठी पैलवान डोपिंगच्या मोहात?
सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील तीन औषध विक्रेत्यांवर अन्न आणि औषध प्रशासनाने कारवाई केली. जवळपास आठ हजार मेफेन टरमाईनचे इंजेक्शन विना पिस्क्रिप्शन विकल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली. मात्र या कारवाईमुळे कुस्तीचा आखाडा डोपिंगच्या विळख्यात अडकलाय का असा सवाल उपस्थित केला जातोय. त्यामुळे महाराष्ट्र केसरीमध्ये डोपिंग चाचणी करण्यात यावी अशी मागणी देखील केली जातेय.
All Shows
स्पेशल रिपोर्ट

PM Modi On Gen Z Special Report : जेन झींशी संवाद साधण्यासाठी सरकारची खटपट : ABP Majha

Pocket Money Scheme Special Report : उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना पॉकेटमनी मिळणार

Shiv Sena Hearing Special Report : राहुल नार्वेकरांच्या निर्णयावर आक्षेप, ठाकरेंच्या नेत्यांचा हल्लाबोल

Shiv Sena Hearing : तर धनुष्यबाण चिन्ह गोठवा, ठाकरेंची मागणी | Special Report ABP Majha

Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion

























