Nanded : प्रियकराच्या मदतीने मुलीने केली स्वत:च्याच घरात चोरी, 25 लाख रोकड, 74 तोळे सोनं गायब
धनंजय सोळंके
Updated at:
08 Jul 2021 08:39 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appनांदेड : देगलूर तालुक्यातील हणेगाव येथील कापड व्यावसायिक व्यापाऱ्याच्या मुलीने प्रियकरासोबत मिळून बापालाच 72 लाखाचा चुना लावल्याची घटना घडली आहे .कापड व्यावसायिकांच्या मुलीला बटाई शेत करणाऱ्या इर्शाद मोइनोद्दीन अत्तार या 25 वर्षीय शेतकऱ्याच्या मुलाने फूस लावून पैसे, दागिन्यासहित पळविल्याची तक्रार न्यायालयाच्या आदेशाने मरखेल पोलिसात दाखल करण्यात आली आहे.