एक्स्प्लोर
Kashmir : काश्मीरला संपूर्ण राज्याचा दर्जा मिळणार? काश्मिरी नेत्यांशी मोदींची साडेतीन तास खलबतं
नवी दिल्ली : केवळ काश्मीरच्या नव्हे तर देशाच्या राजकारणाच्या दृष्टीनं एक महत्वाची बैठक उद्या दिल्लीत पार पडत आहे. कलम 370 रद्द झाल्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधानांनी काश्मीरच्या सर्वपक्षीय नेत्यांना चर्चेसाठी आमंत्रित केलं आहे. काश्मीरमध्ये पुन्हा निवडणुकांची चाचपणी म्हणून या हालचालीकडे पाहिलं जात आहे.
All Shows
स्पेशल रिपोर्ट

Rehabilitate Beggars from the Street : तरुणाची व्यथा, वर्दीतली माणुसकी Special Report

Bollywood On Stray Dogs : भटक्या कुत्र्यांसाठी बॉलिवूड मैदानात! Special Report

Fuel Shortage Special Report : डिझेलसाठी रात्रभर रांगा, एक कॅन डिझेलसाठी कुठे राडा कुठे दंगा

Maharashtra Heat Wave : रेकॉर्डब्रेक पारा देशभर 'निखारा' Special Report

Maharashtra NEET Paper Leak : पेपरफुटीच्या खोड्या पालकांना बेड्या Special Report
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
विश्व
मुंबई
छत्रपती संभाजी नगर


























