चंद्रकांतदादांच्या दाव्याने राजकीय चर्चांना उधाण,चंद्रकांत पाटील त्या कॉंग्रेस नेत्याचं नाव सांगणार?
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
12 Sep 2021 09:21 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appभाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यात काही दिवसांपासून चांगलाच सामना रंगलाय. खंजीर , कोथळा काढण्यापर्यंत एकमेकांवर टीका झाली. पण काल चंद्रकांत पाटील म्हणाले की, उद्धव ठाकरेंनी कानाखाली जरी मारली तरीही सरकार मधून बाहेर पडणार नाहीअसं कॉंग्रेसच्या एका नेत्यांनी सांगितलं आहे. त्यामुळे या विधानाने राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.