Top 25 : टॉप 25 : बातम्यांचा वेगवान सुपरफास्ट आढावा: 23 ऑक्टोबर 2024: ABP Majha

Continues below advertisement

Top 25 : टॉप 25 : बातम्यांचा वेगवान सुपरफास्ट आढावा: 23 ऑक्टोबर 2024: ABP Majha
महाविकास आघाडीला धक्का, शिवसेना ठाकरे पक्ष आणि संभाजी ब्रिगेडची युती तुटली, संभाजी ब्रिगेड स्वबळावर ५० जागा लढवणार, प्रदेशाध्यक्ष मनोज आखरेंची घोषणा. 
परभणीच्या जिंतुर विधानसभा मतदार संघातून भाजप आमदार मेघना बोर्डीकर यांनी दाखल केला उमेदवारी अर्ज. २८ ऑक्टोबर रोजी करणार शक्ती प्रदर्शन.
मंत्री अनिल पाटलांना अमळनेर मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवारी, उद्या उमेदवारी अर्ज दाखल करणार, ५ वर्षात केलेल्या विकास कामांच्या जोरावर यंदा जनता साथ देईल, अनिल पाटलांना विश्वास. 
महायुतीतील कोपरगाव विधानसभा मतदारसंघाचा पेच दिल्ली दरबारी, कोल्हे परिवारानं घेतली अमित शाहांची भेट, कोपरगाव मतदारसंघ राष्ट्रवादीला गेल्यानं पेच.  

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram