Sanjay Kadam Dapoli : दापोली विधानसभा मतदारसंघात मतदार यादीत घोळ? संजय कदम आक्रमक

Continues below advertisement

Sanjay Kadam DaSanjay Kadam Dapoli : दापोली विधानसभा मतदारसंघात मतदार यादीत घोळ? संजय कदम आक्रमक नावासमोर डिलीटचा शिक्का 
रत्नागिरी जिल्ह्यातल्या दापोली विधानसभा मतदारसंघात अनेक मतदारांची नावं यादीतून वगळल्याने खळबळ उडाली आहे. ग्रामीण तसंच शहरी भागात अनेक मतदारांच्या नावासमोर चक्क डिलीटचा शिक्का मारला आहे. लोकसभा निवडणुकीत ज्यांनी मतदान केलं अशा अनेकांच्या नावासमोर डिलीटचा शिक्का मारला आहे. या प्रकरणी दापोली ठाकरे गटाचे नेते संजय कदम आक्रमक झाले आहेत. प्रशासनाला हाताशी धरत शेकडो मतदारांची नावं मतदार यादीतून डिलीट केल्याचा आरोप त्यांनी केला. त्यांनी आज खेड तहसीलदार कार्यालयात जाऊन तहसीलदार तसंच सहाय्यक निवडणूक अधिकारी यांची भेट घेऊन ही बाब निदर्शनास आणून दिली. 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram