एक्स्प्लोर
St Mahamandal : एसटीचं विलिनीकरण का शक्य नाही? कर्मचारी कामावर येणार ? की संप चिघळणार? : ABP Majha
एसटी महामंडळाच्या राज्य शासनात विलिनीकरण करावं या मागणीनंतर त्रिसदस्यी समितीनं तयार केलेला अहवाल आज विधिमंडळात मांडण्यात आला. या अहवालात तीन महत्त्वाच्या शिफारसी करण्यात आल्या असून विलिनीकरणाची मागणी मान्य करणं कायदेशीर तरतुदींनुसार शक्य नसल्याचं या अहवालात म्हटलं आहे. एसटी कर्मचाऱ्यांना वेळेवर वेतन मिळावं यासाठी सरकारनं अर्थसंकल्पातून निधी द्यावा अशी शिफारसही या अहवालात करण्यात आली आहे.
All Shows
स्पेशल रिपोर्ट

BMC Corrupt Officer : कारवाई झालेले २०७ पैकी ११२ अधिकारी सेवेत, प्रकरण काय? | Special Report

Voting Right Sold : मताधिकाराचा लिलाव; जिल्हा बँक निवडणुकीआधी धक्कादायक प्रकार | Special Report

Special Report on Palghar : खड्ड्यांत महामार्ग, धोक्यात प्रवास, मनोर-भिवंडी मार्ग मृत्यूचा प्रवास | ABP Majha

Maharashtra Freedom Conversion Act : धर्मांतरावर बंधन, कायद्याचं संरक्षण, विरोधकांचं आक्षेप का?

Chandrapur Flood : पुराच्या वेढ्यात चंद्र'पूर', वर्धा नदीच्या पाणीपातळीत मोठी वाढ | Special Report



























