एक्स्प्लोर
Special Report : HRCT मुळे वाचले अनेकांचे प्राण, कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह तरीही फुफ्फुसांना संसर्ग
दुसऱ्या लाटेत कोरोनाचे गंभीर रुग्ण आढळत असल्याचं अनेकदा समोर आलंय. लक्षणं दिसूनही ती अंगावर काढल्याने अशी परिस्थिती उद्भवत आहे. ही बाब अनेकांच्या जीवावर देखील बेतलेली आहे. आता तुम्हाला अशी वेळ येऊन द्यायची नसेल तर वेळीच एचआरसिटीचा पर्याय अवलंबणे गरजेचे आहे. तेव्हाच पुढचा धोका टळू शकतोय. कोरोनाची लक्षणं जाणवत असताना अनेकजण भितीपोटी चाचणी करणं टाळतात. त्यातून ही चाचणी केली आणि लागण झाल्याचं समजलं तर अनेकांकडून घरीच उपचार घेण्याचं ठरवलं जातं. हीच बाब 45 वर्षांवरील रुग्णांच्या जीवावर बेतणारी ठरते. आता हा धोका उद्भवू द्यायचा नसेल तर एचआरसिटीचा पर्याय अवलंबणे अधिक गरजेचं आहे.
All Shows
स्पेशल रिपोर्ट

Pune Politics : राष्ट्रवादीनं जागा सोडली, शिवसेना मात्र नडली Special Report

Mumbai Adivasi Morcha : मुंबईत उलगुलान, अटकेवरुन आरोपांना उधाण | Special Report ABP Majha

Vidhan Parishad Election : ठरली उमेदवारी, उदंड बंडखोरी | Special Report ABP Majha

Pune MPSC Protest : एमपीएससीचे आंदोलन, राजकारण्यांचा आखाडा? | Special Report ABP Majha

Raj Thackeray & India Alliance : 'इंडिया'ला मनसेचं इंजिन? | Special Report ABP Majha


























