KCR at Pandharpur Special Report : केसीआर यांनी पंढरपूरच का निवडलं?
abp majha web team | 26 Jun 2023 12:09 AM (IST)
आषाढीच्या निमित्ताने तेलंगणाचे मुख्यमंत्री यांनी महाराष्ट्रात मोठ्या शक्तिप्रदर्शनाचा घाट घातलाय. बीआरएसचे सर्व मंत्री, आमदार, खासदार आणि लोकप्रतिनिधींचा दोन दिवस सोलापूर, पंढरपूर आणि तुळजापूरचा दौरा आखलाय.