Ambernath Palika Election : शिवसेनेच्या बालेकिल्ल्याला सुरुंग, भाजपच्या तेजश्री करंजुळे नगराध्यक्ष

Continues below advertisement

Ambernath Palika Election : शिवसेनेच्या बालेकिल्ल्याला सुरुंग, भाजपच्या तेजश्री करंजुळे नगराध्यक्ष
गेल्या २५ वर्षांपासून शिवसेनेचे सत्ता या नगरपरिषदेत होती शिवसेनेचा हा बाले किल्ला होता, मात्र याच बाले किल्ल्यात भाजपच्या तेजश्री करंजुळे यांनी सुरुंग लावला आहे, जो गोळीबार झाला त्यामुळे मतदान फिरले, आता नगराध्यक्ष झाल्यावर पाण्याचा प्रश्न आणि स्वच्छतेचा प्रश्न सोडवणार असे तेजश्री यांनी सांगितले आहे, त्यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी अक्षय भाटकर यांनी…

आजच्या इतर बातम्या - 21 Dec 2025 
नगरपरिषद, नगरपालिका निवडणुकीत भाजपाचा डंका.. २८८ पैकी तब्बल १२४ शहरांमध्ये नगराध्यक्ष विजयी. भाजपा ठरला नंबर १चा पक्ष.. तर शिंदेंची शिवसेना ६१ नगराध्यक्षांसह दुसऱ्या स्थानी.. 
नगरपरिषद, नगरपालिका निवडणुकीत मविआला धोबीपछाड... २८८ पैकी केवळ ४२ ठिकाणी सत्ता...विधानसभेप्रमाणेच आताही मविआ अर्धशतकापासून दूरच.. 
मी भाकीत केल्याप्रमाणं निकाल, ७५ टक्के नगराध्यक्ष महायुतेची, मुख्यमंत्री फडणवीसांचं प्रतिपादन, तर कुणावरही टीका न करता केवळ विकासाच्या मुद्द्यावर विजय, मुख्यमंत्र्यांचा विरोधकांवर निशाणा
पुणे जिल्ह्यात अजित पवारांचंच वर्चस्व.. १७ पैकी १० जागांवर अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नगराध्यक्ष विजयी.. बारामतीचा गडही अजित पवारांकडेच
कणकवलीत शिंदेसेनेच्या निलेश राणेंकडून भाजपला मोठा धक्का...शहरविकास आघाडीचे संदेश पारकर नगराध्यक्षपदी...एक डोळ्यात आनंद, दुसऱ्या डोळ्यांत अश्रू, निलेश राणेंची प्रतिक्रिया... 
चंद्रपुरातील पराभवानानंतर सुधीर मुनगंटीवारांची पक्ष नेतृत्वावर उघड नाराजी...पक्षनेतृत्वच गटबाजीला खतपाणी घालतं, मुनगंटीवारांची खदखद... तर महापालिकेत मुनगंटीवारांना पूर्ण ताकद देणार, फडणवीसांचं आश्वासन

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola