Eknath Khadse on BJP : रक्षा खडसे एकट्या पडल्या, त्यामुळे मी शेवटचे दोन दिवस मैदानात उतरलो

Continues below advertisement

Eknath Khadse on BJP : रक्षा खडसे एकट्या पडल्या, त्यामुळे मी शेवटचे दोन दिवस मैदानात उतरलो

आजच्या इतर महत्वाच्या बातम्या - 21 Dec 2025 
राष्ट्रवादी नेते प्रफुल पटेल यांच्या बालेकिल्ल्यात काँग्रेसचा उमेदवार विजयी..गोंदिया नगराध्यक्षपदाचे उमेदवार सचिन शेंडे यांचा दणदणीत विजय..तर हा विजय आपला नसून काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा असल्याती सचिन शेंडेंची प्रतिक्रिया..
सांगलीत आमदार गोपीचंद पडळकर यांची आटपाडी नगरपंचायततीवर एक हाती सत्ता, आटपाडी नगरपंचायतीवर यु. टी. जाधव सर १ हजार १७७ मतांनी विजयी,  विजयाबद्दल आमदार गोपीचंद पडळकर यांचा डान्स.. 
सुजय विखे पाटलांनी गड राखला, अहिल्यानगरच्या राहाता नगरपालीकेवर एकहाती सत्ता, 20 पैकी भाजपचे 19 नगरसेवक विजयी, नगराध्यक्षपदी भाजपचे स्वाधीन गाडेकर बहुमताने विजयी, सुजय विखेंची वाघाची प्रतिकृती असलेल्या गाडीवरुन मिरवणूक.  
सिंधुदुर्गातील मालवण नगरपरिषदेवर शिंदेंच्या शिवसेनेची मुसंडी, शिवसेनेच्या १० जागा विजयी तर भाजपला फक्त ५ जागा, मंत्री नितेश राणे यांना मालवण नगरपरिषदेत धक्का, नगराध्यक्षपदी शिवसेनेच्या ममता वराडकर विजयी 
उरूण ईश्वरपूरमध्ये शरद पवार यांच्या राष्ट्रवादीच्या कार्यालयाबाहेर गुलालाची उधळण, नगराध्यक्षपदाचे उमेदवार आनंदराव मलगुंडे यांच्या सह 24 नगसेवक विजयी...

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola